Random Video

Pakistan ने २७ नागरिकांना पाकिस्तानात घेण्यास दिला नकार | Poonch | Jammu & Kashmir

2021-09-13 0 Dailymotion

पाकव्याप्त काश्मीरमधील २७ नागरिक पूंछ मध्ये आले होते. त्यांचे परमिट संपल्यानंतर जेव्हा त्यांनी परत जाण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानी सैन्याने त्यांना मज्जाव केला त्यांच्या बाजूने दरवाजे उघडले नसल्याने पुन्हा पुंछमध्येच राहावे लागले. यावर बोलताना राहुल यादव जिल्हा विकास आयुक्त पुंछ म्हणाले, “२ Po पीओके रहिवासी त्यांचे परमिटचा कालावधी संपुष्टात आल्याने आज परत प्रवास करणार आहेत.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Poonch #Jammu & Kashmir
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19